Bir sonraki

कापूरचे धार्मिक आणि वैद्यकीय फायदे कोणते? Which are the religious and medical benefits of camphor?

1 Görünümler· 04/08/25
acbizglobal
acbizglobal
7 Aboneler
7
İçinde

आपल्या जीवनामध्ये कापूरचे महत्व हे खूप आहे. वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये आरती पेटवत असतो. आरती पेटवताना आपण कापूरचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. कापूर आणि धूप हे एकमेकांवरती अवलंबून असतात. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कापूरचे धार्मिक आणि वैद्यकीय फायदे कोणते आहेत? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #camphor #camphorbenefits #vastushastratips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Daha fazla göster

0 Yorumlar sort   Göre sırala

Bir sonraki